ही आहे मराठी सिनेसृष्टीतील टकाटक गर्ल, अभिनेत्री प्रणाली भालेरावचा हा टकाटक लूक सध्या इन्स्टाग्रामवर वायरल होतोय.इन्स्टाग्रामवर तिचे असे अनेक बोल्ड लूक मधले फोटो पाहायला मिळतात.प्रणाली प्रथमेश परबसह टकाटक या सिनेमामध्ये पहिल्यांदा बिग स्क्रीनवर दिसली होती. या सिनेमात तिचा बिकनी लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.अलिकडेच प्रणालीने ट्रायबल लूकमधलं फोटोशूट करून फॅन्सला सरप्राईज केलं होतं....या फोटो शूट दरम्यानचा एक किस्सा प्रणालीने सीएनएक्स फिल्मीसोबत शेअर केला..
#lokmatcnxfilmy #PranaliBhalerao #Boldlook #TakatakMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber